
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

गोवा :२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
Goa Night Club Fire: ६ डिसेंबरच्या रात्री गोव्यातील अरपोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये ही विनाशकारी आग लागली होती. या आगीत ५ पर्यटकांसह एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता. ...

मुंबई :"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशांचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्याने पाहणार आहे अशी टीका त्यांनी केली. ...

महाराष्ट्र :भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नंबरचा शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांनी सांगितले. ...

मुंबई :"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर रात्रीतून मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरे बंधुविरोधात पोस्टर्स लावण्यात आले. ...

क्रिकेट :विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
Arjuna Ranatunga Arrest: रणतुंगा यांच्यावर 'पेट्रोलियम घोटाळा' प्रकरणी आरोप आहेत. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाने कोर्टाला सांगितले की, रणतुंगा यांनी आणि त्यांच्या भावाने तेल खरेदीचे करार बदलले. ...

व्यापार :SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
SBI Saving Schemes रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) यावर्षी रेपो दरात १.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी आपल्या गुंतवणूकीच्या योजनांवरील व्याजदर कमी केलेत. परंतु एसबीआय आपल्या ग्राहकांना उत्तम व्याज देत आहे. ...

राष्ट्रीय :Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Yamuna Expressway fog accident: दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अनेक वाहने एकमेकांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यानंतर काही वाहनांनी पेट घेतला. ...

भक्ती :१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
Dhanu Sankranti 2025: आजपासून धनु संक्रांत तथा धनुर्मास सुरु होत आहे, या काळात केवळ देशात नाही तर जगभरात होऊ शकणारे महत्त्वपूर्ण बदल जाणून घ्या. ...

व्यापार :शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
Stock Market Today: मंगळवारी, निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजार लक्षणीय घसरणीसह उघडला. सेन्सेक्स ३०० अंकांनी खाली व्यवहार करत होता. ...

पुणे :महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
कुणीही एकत्र आले, वेगळे लढले तरी जनतेच्या मनात जे असते ते घडत असते. जनता जर्नादन सर्वस्व आहे असं अजित पवारांनी सांगितले. ...

महाराष्ट्र :प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
अखेर बिगुल वाजला : २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी लढत; १ जुलैची मतदार यादी ग्राह्य पुढे काय ? : उमेदवारी अर्ज ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइनच, आता लक्ष राजकीय युती अन् आघाड्यांकडे ...
